Purushottam khedekar biography definition
Biography examples for students.
Purushottam khedekar biography definition
पुरुषोत्तम खेडेकर
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन |
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे मराठा सेवा संघ या संघटनेचे संस्थापक आहेत.
शिवधर्म हा जगातील सतरावा धर्म आहे. अभ्यास व संशोधन करून त्यांनी शिवधर्म स्थापन केला.[१] पुरुषोत्तम खेडेकर यांनी १ सप्टेबंर १९९० रोजी जिल्हा अकोला येथे मराठा सेवा संघाची स्थापना केली. बुलढाणा जिल्हयातील चिखली तालुक्यात अंत्री खेडकर हे त्यांचे मूळगाव आहे.
सुरुवातीला मुठभर लोकांना घेवुन दलित बहुजन समाजाच्या प्रश्नासाठी आवाज उठविला.[२] याच मराठा सेवा संघाला माननारा मोठा वर्ग तयार झाला.
Purushottam khedekar biography definition in hindi
२७ वर्षा पासून Z + सुरक्षा नाकारून (संदर्भ हवा) कार्यकर्त्यांच्या हिंमतीवर खेडेकर आजही एकटेच फिरत आहेत. राष्ट्रमाता राजामाता जिजाऊ यांच्या जन्मगावी माहेरी सिंदखेड राजा येथे त्यांनी जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात केली. जिजाऊ स